गुलाबाचं फुल , मोगर्याचं फुलचाफ्याचं फुल , शेवंतीचं फुलकिती किती फुलं खोवली आहेत तिने डोक्यातकळेना ॥हे डोकं आहे की फ्लॉवर पॉट ?
-------------------
माझ्या हृदयाच्या बॅन्केततुझं खातं उघडावंम्हणून मनाचा मॅनेजरतुझ्याकडे कितीदा येऊन गेलातू म्हणालीस माझं अगोदरचदुसरीकडे फिक्स डिपॉझीट्चं अकाऊंट आहे !
मग सखे ,साधं करंट अकाऊंटउघडलंस तरी चालेल मला !!
-------------------
अखंडीत लिहिले अनेक जणींना प्रेमपत्र
प्रेम नाही जुळले तरीअक्षर सुधारले मात्र
--------------------


2 Comments:
bary aahet kavita
jara aajun changlay
karnay cha paryata karava?
Kahi changle MARATHI sms tumhi mala send karu shakta ka???.....pls pls pls
U can send me on mail id
Mail id :umeshjadhav005@gmail.com
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home